
मा. शरदराव गोविंदराव पवार
अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था
Loading slider...

अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा
पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर १९१९ मध्ये काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एकमेव प्रभावी साधन आहे, हे कर्मवीरांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करण्यासाठी घालवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात वसतिगृहयुक्त शिक्षणाने केली

मा. शरदराव गोविंदराव पवार
अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था

मा. चंद्रकांत नारायण दळवी IAS(Retd.)
चेअरमन, रयत शिक्षण संस्था

डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील
संघटक, रयत शिक्षण संस्था

मा. ऍड. भगीरथ निवृत्ती शिंदे
व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था

मा. विकास देशमुख IAS (Retd.)
सचिव, रयत शिक्षण संस्था