• CIII या केंद्राकरिता तयार/बनवून फर्निचर घेणेकरिता निविदा फॉर्म
    Last Updated On Oct 24 2018 12:55PM
    [ Printable Version ]    रयत शिक्षण संस्था, सातारा
    निविदा सूचना

    रयत शिक्षण संस्थेच्या खारगर (नवी मुंबई), हडपसर (पुणे) व सातारा येथील सेंटर फॉर इंव्हेंन्शन, इनोव्हेशन & इंक्यूबेशन (CIII) या केंद्राकरिता तयार/बनवून फर्निचर घेणेकरिता निविदामागविण्यात येत आहेत.