समक्ष मुलाखती (Walk-in-Interview) शैक्षणिक वर्ष २०२२-२३
शिवाजी विद्यापीठ संलग्नित संस्थेच्या विविध महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षाकरिता स्थनिक निवड समिती मार्फत केवळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर (CHB) खालील विषयांची शिक्षक पदे भरावयाची आहेत.