रयत शिक्षण संस्थेच्या शाखा १६ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत, त्यापैकी १५ महाराष्ट्रात आणि १ कर्नाटकात आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा येथे आहे. ०५ विभागीय कार्यालये ०५ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. १. मध्य विभाग, सातारा, २. उत्तर विभाग, अहिल्यानगर, ३. दक्षिण विभाग, सांगली, ४. पश्चिम विभाग, पुणे, ५. रायगड विभाग, पनवेल.
ई-निविदा संकेतस्थळ - https://edumart.sets.co.in
संस्थेच्या शाखांना आवश्यक असलेले साहित्य निविदा पद्धतीने खरेदी केले जाते आणि दर कराराद्वारे डीलर्सची निवड केली जाते. यासाठी, ऑनलाइन ई-निविदा प्रक्रिया राबविली जाते. संस्थेचे सर्व ई-निविदा वेळोवेळी https://edumart.sets.co.in या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातात..
इतर निविदा (ऑफलाईन)
५ लाखांपेक्षा कमी खर्च असलेल्या सर्व निविदा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ऑफलाइन प्रकाशित केल्या जातात. अशा सर्व निविदा संस्थेच्या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या आहेत.
| अ. क्र. | निविदेचे नाव | दिनांक | निविदा दस्तऐवज पहा |
|---|---|---|---|
| No tenders available. | |||
