Logo

रयत शिक्षण संस्था

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद”- कर्मवीर

पुरस्कार व सन्मान

क्र. सं.पुरस्कार व सन्मानवर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासनाचा पुरस्कार. भारताचे १९९४
दलित मित्र पुरस्कार राज्य सरकार १९९४
राजर्षी शाहू पुरस्कार राजर्षी छ. शाहू मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर १९९८
आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार महाराष्ट्र सरकार२००१
श्री संत गाडगे महाराज सेवा पुरस्कार श्री संत गाडगे महाराज मिशन, मुंबई २००२
शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक२००३
एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड-2011 डॉ. डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, नवी मुंबई २०११
महाराष्ट्र शासनातर्फे शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार २०१३
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका आणि साधना ट्रस्ट) तर्फे 9 जीवनगौरव पुरस्कार२०१४
१०कृतीसमिती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तर्फे १० वटवृक्ष शिव-पुरस्कार२०१५
११सातारा भूषण पुरस्कार आर.एन. गोडबोले ट्रस्ट, सातारा २०१६
१२पुणे महानगरपालिकेतर्फे 12 भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार२०१६
१३प्राचार्य आर.के. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तर्फे कणबरकर पुरस्कार २०१७
१४कर्मयोगी पुरस्कार प्रा. डॉ.पी.बी. पाटील, सोशल फोरम ट्रस्ट, सांगली २०१८
१५राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे तर्फे १५ कर्मवीर भुराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार२०१९