Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

Karyakarta Logo

आश्रमशाळा

अ. नं.आश्रमशाळेचे नावमुख्याध्यापकजिल्हापत्ताअभ्यासक्रम
१राजर्षी छ.शाहू महाराज प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, आडोशीश्री.भोसले अरुण वसंत (प्रभारी)ठाणेआडाशी, ता. मोखाडा, जि. ठाणेपहिली ते दहावी
२महात्मा जोतिबा फुले प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळाश्री.कापसे सुभाष रघुनाथ ठाणेआसे, ता. मोखाडा, जि. ठाणेपहिली ते दहावी
३महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, मोखाडाश्री.शेळके अर्जुन लक्ष्मणठाणेमोखाडा, ता. मोखाडा, जि. ठाणेपहिली ते दहावी
४क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, चांभारशेतश्री शिंदे विलास हरिबा (प्रभारी)ठाणेचांभारशेत, ता. जव्हार, जि. ठाणेपहिली ते दहावी
५प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वावरश्री.लहारे हनमंत महादू ठाणेवावर, ता. जव्हार, जि. ठाणेपहिली ते दहावी
६प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, नर्मदानगरश्री.भोईटे संजय व्यंकटेश नंदुरबारनर्मदानगर, ता. तळोदा, जि. नंदुरबारपहिली ते दहावी
७कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळाश्री. मालव धनंजयअहमदनगरपिंपळदरी, ता. अकोले, जि. अहमदनगरपहिली ते दहावी
८डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, खरशेतसौ.निकुंभ उर्मिला सुनिल नाशिकखरशेत, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिकपहिली ते दहावी