कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले या गावी ग्रामस्थांना सोबत घेऊन दि.४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर १९२४ साली रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे स्थलांतरित झाले. रयत शिक्षण संस्थेचा कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वटवृक्षाप्रमाणे वाढत गेला. ४२ महाविद्यालये, ४३४ माध्यमिक विद्यालये, २१८ ज्युनिअर कॉलेजेस, ३३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ३४ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, ८ आश्रमशाळा व विद्यार्थ्यांसाठी ७५ वसतीगृहे असून संस्थेच्या विविध शाखांमध्ये मिळून एकूण विद्यार्थी ४,१८,०७९ व सेवक ११,६१७ आहेत.


"शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होवू शकणार नाही हे ओळखून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कमवा आणि शिका या मुल्मंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यानी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहे."

चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा

सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा

सहसचिव (उ.शि.), रयत शिक्षण संस्था, सातारा

सहसचिव (माध्य.), रयत शिक्षण संस्था, सातारा

सहसचिव (ऑडिट), रयत शिक्षण संस्था, सातारा
प्रशासकिय अधिकारी
M.B.A.(H.R.), Diploma In Labour Law
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रयत शिक्षण संस्था, सातारा
B.Com CA
कायदा अधिकारी, रयत शिक्षण संस्था, सातारा
B.A.L.L.B
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर
M.Sc (Agri), MBA,(Marketing), GDC&A,PGDAEM(MANAGE),PGDSRD(NIRD)

कार्यकारी अभियंता
B.E.Civil
