• शाखा माहिती online
 • शाखा माहिती online
  Last Updated On Sep 7 2017 11:37AM
  [ Printable Version ]  शाखा माहिती:- संस्थेच्या शाखांकडून दरवर्षी खालील शाखांची माहिती छापील पेपरवर मागविली जाते. 
  पूर्वप्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक,अध्यापक,उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, वसतिगृह, एम.सी.व्ही.सी, टेक्निकल-११वी /१२वी, पूर्व व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम, आश्रमशाळा प्राथमिक, आश्रमशाळा माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा इ. 

  चालू शै.वर्ष २०१६ पासून शाखांची माहिती भरणेसाठी शाखा माहिती ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. यासाठी
  "शाखा माहिती ऑनलाईन प्रणाली" वर क्लिक करून माहिती भरावी.


  शाखामाहिती भरण्यासाठी आवश्यक सूचना व परिपत्रके :
  • परिपत्रक क्र.५१  :-उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालय, एम.सी.व्ही.सी, टेक्निकल-११वी /१२वी, पूर्व व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम, आश्रमशाळा प्राथमिक, आश्रमशाळा माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाखा माहितीबाबत. 
  • परिपत्रक क्र.५४  :- पूर्वप्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक,अध्यापक, सलग्न वसतिगृह शाखा माहितीबाबत.
  • पत्र जा.क्र.उ.शि./२०९३१ - महाविद्यालय शाखा माहिती सन २०१५-१६