समक्ष मुलाखती (Walk-in-Interview) शैक्षणिक वर्ष २०२४-२५
शिवाजी विद्यापीठ संलग्नीत संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षात स्थानिक निवड समिती मार्फत केवळ तात्पुरत्या स्वरुपात तासिक तत्वावर (CHB) खालील विषयांची पदे भरावयाची आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा